विठ्ठल राव पाटील महाविद्यालय कळे आणि डी सी नरके महाविद्यालय करंजफेण सामंजस्य करार अंतर्गत भूगोल विभागा मार्फत व्याख्यान करण्यात आले.
डी सी नरके महाविद्यालयाची शैक्षणिक सहल सन 2025-26 रत्नागिरी येथील लोकमान्य टिळक जन्मस्थान या ठिकाणी ही सहल अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साह पूर्ण वातावरणात पार पडली..
डी सी नरके महाविद्यालय करंजफेण मध्ये समाजशास्त्र विभागामार्फत भिंती प्रकाशन करण्यात आले.
डी सी नरके महाविद्यालय करंजफेण येथे विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.